लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
४ रुपयांचा मास्क विकला जातोय १० रुपयांना !  - Marathi News | Rs 4 mask is sold for Rs 10! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :४ रुपयांचा मास्क विकला जातोय १० रुपयांना ! 

कोरोनाच्या संसर्गानंतर मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. ...

परभणी जिल्ह्यात नऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वात आधी लसीकरण - Marathi News | The first vaccination of 9000 health workers in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात नऊ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे सर्वात आधी लसीकरण

सर्व प्रथम फ्रंटलाईन वर्कर्सला ही लस देण्याचे निश्चित झाले असून प्रधान सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आरोग्य कर्मचाऱ्यांचा डाटा मागविला आहे. ...

सामाजिक कार्यक्रमांमध्ये निम्म्या आसन क्षमतेच्या परवानगीसाठी आंदोलन - Marathi News | Movement for permission for half seating capacity in social events | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सामाजिक कार्यक्रमांमध्ये निम्म्या आसन क्षमतेच्या परवानगीसाठी आंदोलन

कोरोनाच्या संसर्गामुळे मंगल कार्यालय, मंडप डेकोरेशन आणि या क्षेत्रातील व्यवसायिकांची मागील पाच महिन्यांपासून आर्थिक नुकसान होत आहे. ...

'ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत द्या'; भाजपाच्या आंदोलनात राज्याच्या धोरणाचा निषेध - Marathi News | 'Declare a wet drought and help all'; Protest against state policy in BJP agitation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट मदत द्या'; भाजपाच्या आंदोलनात राज्याच्या धोरणाचा निषेध

जिल्ह्यात ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच भागातील पीक बाधित झाले आहे. मात्र प्रशासनाने केवळ ३६ महसूल मंडळांनाच मदत जाहीर केली आहे. ...

कोरोनामुळे बजेट कोलमडले; लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या १३ कोटींच्या कामांच्या मान्यता रद्द - Marathi News | Corona caused the budget to collapse; Recognition of works worth Rs. 13 crore suggested by people's representatives | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोरोनामुळे बजेट कोलमडले; लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या १३ कोटींच्या कामांच्या मान्यता रद्द

आमदार व खासदार यांनी नागरी आणि ग्रामीण भागात सुचविलेल्या कामांना मंजुरी देण्याची योजना ९ मार्च २०१८ पासून राज्यात सुरू करण्यात आली. ...

महाविकास आघाडीत पुन्हा कुरघोडी; अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Congress upset in Mahavikas Aghadi; Ashok Chavan's allegations against CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीत पुन्हा कुरघोडी; अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Congress Ashok Chavan, CM Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या महानगरपालिकेला पैसे मिळत नाही अशा तक्रारी आल्या, नांदेडलाही पैसे मिळाले नाहीत असं अशोक चव्हाणांनी सांगितले. ...

परभणी जिल्ह्यात शाश्वत पाण्याने वाढले ऊस क्षेत्र - Marathi News | Sustainable water increased sugarcane area in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात शाश्वत पाण्याने वाढले ऊस क्षेत्र

बागायती पिकांकडे शेतकऱ्यांचा कल ...

साडेचार हजार शेतकऱ्यांना परत करावे लागणार अनुदान - Marathi News | Grants will have to be returned to four and a half thousand farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :साडेचार हजार शेतकऱ्यांना परत करावे लागणार अनुदान

दोन हजार प्रति महिन्याप्रमाणे चार महिन्यांच्या अंतराने तीन समान हप्त्यांत जिल्ह्यातील 290355 शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले. ...

परभणी जिल्ह्यासाठी कोरोनाचे सेंट्रलाईज्ड केंद्र; आयटीआयमध्ये १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती - Marathi News | Centralized Center for Corona treatment in Parbhani District; Appointment of 100 employees in ITI | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यासाठी कोरोनाचे सेंट्रलाईज्ड केंद्र; आयटीआयमध्ये १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती

रुग्ण नसलेले केंद्र बंद करण्याचे धोरण प्रशासनाने आता स्वीकारले असून, जिल्ह्याच्या ठिकाणी एकच सर्व सुविधांनीयुक्त केंद्र निर्माण केले जाणार आहे. ...