लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवसाढवळ्या घर फोडून अडीच तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | He broke into the house in broad daylight and lit a lamp with two and a half weights | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दिवसाढवळ्या घर फोडून अडीच तोळ्यांचे दागिने लंपास

गंगाखेड शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे महिनाभरात दिवसाढवळ्या तीन घरफोड्या करून लाखोंचा ... ...

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे? - Marathi News | How can my girlfriend have more points than me? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

परभणी : दहावीचा निकाल लागून आता बराच कालावधी लोटला असला, तरी या निकालातून मिळालेल्या गुणांवर विद्यार्थ्यांमध्ये चलबिचल आहे. परीक्षा ... ...

३१ हजार नागरिकांच्या उदासीनतेने पाणीपुरवठ्यात अडथळा - Marathi News | Disruption of water supply due to depression of 31,000 citizens | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :३१ हजार नागरिकांच्या उदासीनतेने पाणीपुरवठ्यात अडथळा

परभणी शहरात १६ प्रभाग आहेत, तर जवळपास ७४ हजार मालमत्तांची नोंद आहे. यामध्ये जुन्या पाईपलाईनवरील २४ हजार नळ जोडणी ... ...

८० लाखांच्या निधी वाटपाला ब्रेक - Marathi News | 80 lakh fund allocation break | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :८० लाखांच्या निधी वाटपाला ब्रेक

कृषी व्यवसायाला उद्योजकतेची जोड देऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी मराठवाडा विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्याला निधी दिला जातो. या योजनेअंतर्गत ... ...

तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना? - Marathi News | Thousands of fines on your vehicle, right? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :तुमच्या वाहनावर हजारोंचा दंड तर नाही ना?

आपण वापरत असलेला मोबाइल आणि वाहनाच्या नोंदणी वेळी दिलेला मोबाइल क्रमांक वेगळा असेल तर दंड लागल्यानंतर मोबाइल नंबरच्या चुकीमुळे ... ...

जिल्ह्यात ८६ टक्के पाऊस - Marathi News | 86 percent rainfall in the district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्ह्यात ८६ टक्के पाऊस

दरवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ७६१ मि.मी. पाऊस होत असतो. आतापर्यंत ६५८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक ७२२ ... ...

बस कुठे अडकली, आधीच कळणार; ॲप लॉन्चिंग लांबणीवर! - Marathi News | Where the bus got stuck, already known; App launch delayed! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बस कुठे अडकली, आधीच कळणार; ॲप लॉन्चिंग लांबणीवर!

परभणी येथील विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत हिंगोली आणि परभणी या दोन जिल्ह्यातील ७ आगारांचा कारभार पाहिला जातो. मागील सव्वा ... ...

११ हजार ज्येष्ठांच्या काठीला - Marathi News | On the stick of 11 thousand senior citizens | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :११ हजार ज्येष्ठांच्या काठीला

ग्रामीण भागात सर्वेक्षण : ऑनलाइन भरली जाणार माहिती परभणी : जिल्ह्यातील आशा सेविकांनी ग्रामीण भागात केलेल्या सर्वेक्षणात ११ हजार ... ...

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले - Marathi News | As the school was closed, the mental health of the parents along with the children deteriorated | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले

जिल्ह्यात कोरोनाची सुरुवात एप्रिल २०२० मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत पहिली ते दहावीच्या शाळा बंद आहेत. यामुळे मुले घरीच आहेत, ... ...