लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
गंभीर पूरपरिस्थितीसाठी गोदावरी सिंचन विकास महामंडळ जबाबदार;पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना - Marathi News | Administration of Godavari Marathwada Irrigation Development Corporation is responsible for severe flood situation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :गंभीर पूरपरिस्थितीसाठी गोदावरी सिंचन विकास महामंडळ जबाबदार;पूरग्रस्तांनी मांडल्या वेदना

Flood in Marathwada : बेजबाबदार कार्यपद्धतीने जनतेस गंभीर पूरपरिस्थितीत लोटणार्‍या गोदावरी सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांविरुद्ध गुन्हा नोंद करावा ...

१९९ शाळांच्या दुरुस्तीसाठी २८ कोटींचा निधी - Marathi News | 28 crore for repair of 199 schools | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :१९९ शाळांच्या दुरुस्तीसाठी २८ कोटींचा निधी

परभणी : राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या १९९ शाळांमधील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ... ...

प्राथमिक अंदाजात केवळ ८ हजार हेक्टरवरील नुकसान - Marathi News | Preliminary estimates only damage over 8,000 hectares | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :प्राथमिक अंदाजात केवळ ८ हजार हेक्टरवरील नुकसान

पालम तालुक्यात ७ व ८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होऊन सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला होता. त्यात तालुक्यातील शेती ... ...

पारदर्शक असलेली नीट परीक्षा पद्धतीच योग्य - Marathi News | Only a transparent examination method is appropriate | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पारदर्शक असलेली नीट परीक्षा पद्धतीच योग्य

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) पारदर्शक असून, योग्यच आहे. या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत ... ...

३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे - Marathi News | Punchnama of crops damaged by more than 33% | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे

जिल्ह्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: कापूस, सोयाबीन या ... ...

वेतन नाही, तर काम नाही - Marathi News | No pay, no work | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वेतन नाही, तर काम नाही

परभणी : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकले असून, हे वेतन अदा न केल्यास २२ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन ... ...

भाजपच्या वतीने जिल्हाभरात आज धरणे, निदर्शने - Marathi News | Demonstrations on behalf of BJP in the district today | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपच्या वतीने जिल्हाभरात आज धरणे, निदर्शने

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेस महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदीप तांदळे, रामकिशन रौंदळे, ... ...

दूध-साखरेचे दर जैसे थे, मग मिठाईच महाग का ? - Marathi News | Milk and sugar prices were the same, so why are sweets expensive? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दूध-साखरेचे दर जैसे थे, मग मिठाईच महाग का ?

परभणी शहरात स्वीट मार्ट, हॉटेल्स तसेच विविध तयार खाद्यपदार्थ मिळणाऱ्या दुकानांची संख्या दोनशेहून अधिक आहे. या सर्व दुकानांमध्ये दूध, ... ...

ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा - Marathi News | Be careful when looking for a mate online, empty your pockets before your hands turn yellow | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान, हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा

तरुण-तरुणी कोरोनाच्या काळापासून सर्व माहितीची देवाणघेवाण तसेच शिक्षण, नोकरी यासाठी आपली खासगी माहिती वेगवेगळ्या सोशल मिडीया माध्यमावर टाकत असते. ... ...