कामगिरी अतीशय सुमार असून बेजाबदार असल्याचे कारण देत केले निलंबित ...
वीज कोसळून २ बैल, १ गाय दगावले तर १ हजार कडबा पेंड जळून खाक झाले. ...
शिवाजीनगर परिसरातील भगवती चौकातील हॉस्पिटलसमोर घडली घटना ...
भाजपने पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय केला आहे, त्यांना सातत्याने डावलले जात आहे, अशा घोषणा देत औरंगाबादेत तिघांनी शहर भाजपच्या कार्यालयात हल्ल्याचा आज दुपारी हल्ल्याचा प्रयत्न केला ...
भाजपा आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ही लढत होत असून, लहान-मोठ्या पक्षांचा प्रत्येक आमदार या निवडणुकीसाठी महत्त्वाचा झाला आहे. ...
अचानक समोरून आलेल्या वाहनामुळे नियंत्रण सुटून मोपेड रस्त्याखालील खड्ड्यात कोसळली. ...
पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयातील शिक्षण उपसंचालक दीपक चवने यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय चौकशी समिती सोमवारी परभणीत आली आहे. ...
परभणीच्या सोनपेठमध्ये आयोजित बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद आणि कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलात होत्या. ...
तब्बल अडीच तास कर्मचाऱ्यांना ग्राम पंचायत कार्यालयात थांबुन ठेवले ...
पेट्रोल आणि डिझेलच्या सर्वाधिक दरांमुळे परभणी जिल्ह्याची वेगळी ओळख राज्यात झाली आहे. ...