परभणी: परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांची त्सुनामी लाट दिसून आली. या लाटेत राष्ट्रवादीच्या नेते मंडळींच्या गावातही बाणाला आघाडी मिळाली. ...
जिंतूर : पालिकेतील २३ लाख रुपयांच्या धनादेश हेराफेरी प्रकरणातील अॅक्सेस बँकेचा व्यवस्थापक योगेश सोनवणे यास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने नाशिक येथून अटक केली़ ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे गणित वेगळे असले तरी पाथरी तालुक्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानामध्ये जि.प. च्या ७५ पैकी ६२ बुथवर शिवसेनेला मताधिक्य मिळाले आहे. ...
मोहन बोराडे , सेलू मान्सून लवकर येणार असल्याच्या हवामान खात्याच्या वृत्तामुळे तालुक्यातील शेतकरी खरीपाच्या पिकासाठी लागणार्या विविध प्रकारच्या रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी रांगा करीत आहेत. ...
पाथरी: तालुक्यातील बाभळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी गेल्या १२ दिवसांपासून रुग्णालयात नसल्याने या आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेवर विपरित परिणाम जाणवू लागला आहे ...
परभणी : उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकाने गंगाखेड व पालम येथे धाड टाकून देशी दारूसह साहित्य असे एकूण ४३ हजार २७५ रुपये जप्त करण्यात आले़ ...