परभणी : ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात राष्टÑीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली. ...
सेलू : निम्न दुधना प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने यावर्षी सेलू शहराला पाणीटंचाईचे कोणतेही टेन्शन नाही़ यामुळे उन्हाळ्यातही दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे़ ...
विठ्ठल भिसे, पाथरी राज्य शासनाने मागील दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण आपल्या तालुक्यातच घेता यावे, यासाठी मॉडेल इंग्लिश स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला ...
पूर्णा : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबने यांची बदली झाल्यानंतर पालिकेंतर्गत येणारे सर्व कामकाज खोळंबले आहे़ पालिकेतील कर्मचार्यांचा पगारही तीन महिन्यांपासून थकला आहे़ ...
पूर्णा (परभणी) : माहेरी असलेल्या पत्नीला घरी आणण्यासाठी गेलेल्या शेख मस्तान शेख चाँद पाशा या जावयाला सासरच्या मंडळींनी रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची घटना पूर्णा येथे घडली. ...
परभणी : सीबीएसई पॅटर्नचा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री सुभाष चरकपल्ली ९४.२० टक्के गुण घेऊन प्रथम आली. ...