पालम : तालुक्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत आहे. लोकसभेच्या आचारसंहितेचा फटका रस्त्याच्या कामांना बसल्याने डागडुजीची कामे झाली नाहीत. ...
परभणी : १६ जून रोजी शैक्षणिक सत्राला प्रारंभ होत असून, प्रत्येक शाळेने प्रवेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी दिल्या़ ...
पाथरी : मागील काही महिन्यांपासून शहरात बंद असलेला गुटखा विक्री व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. पोलिस ठाण्यासमोरच गुटखा विक्री केंद्र असल्याने या प्रकाराला पोलिसांची मदत आहे ...
परभणी : ब्रुसुलोसीस हा आजार गाय व म्हैस या जनावरांपासून माणसांना होतो. शासनाने यावर्षांपासून ४ ते १२ महिन्यातील जनावरांचे लसीकरण करून या आजाराचे राज्यातून समुळ उच्चाटन करण्याचे निश्चित केले आहे. ...
पालम : तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा अनुदानाच्या यादीत समावेश झालेला नाही. यामुळे वंचित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून न्याय मिळेनासा झाला आहे. ...
मोहन बोराडे, सेलू निम्न दुधना प्रकल्पात यंदाच्या पावसाळयात शंभर टक्के पाणी साठा करण्याची तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्पांच्या सुत्रांकडून मिळाली आहे़ ...
पूर्णा : स्वस्त धान्य दुकानातील गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाताना ट्रकसह पूर्णा पोलिसांनी गहू जप्त केला. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...