परभणी : महाराष्ट्र वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी नुकतीच परभणी महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी आयुक्त अभय महाजन यांनी त्यांच्याकडे शहर विकासासाठी १०० कोटी रुपयांची मागणी केली. ...
परभणी: गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईतून वगळण्यात आलेल्या परभणी तालुक्यातील सर्व गावातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, ...
मल्हारीकांत देशमुख, परभणी राज्यातील अनुदानित शाळांच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने शासनाने नॅकच्या धर्तीवर सॅकची स्थापना केली असून कार्यकारी अभ्यास गटाची निश्चिती केली आहे. ...
पूर्णा : शहरातील सेतू सुविधा कार्यालयाचा अनागोंदी कारभार चालत असून विद्यार्थी व पालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. प्रमाणपत्र काढण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना कार्यालयाच्या ...
प्रसाद आर्वीकर, परभणी टाळ, मृदंग, खांद्यावर भगवी पताका आणि मुखाद्वारे हरिनामाचा नामघोष मजल दरमजल करीत पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंड्या येथील नागरिकांच्या जीवनमानात समरस झाल्या आहेत. ...
पाथरी : येथील रेणुका शुगर साखर कारखाना कार्यक्षेत्रात यावर्षी सहा लाख मे. टनापेक्षा अधिक उसाची उपलब्धता आहे. चालू वर्षीचा गळीत हंगाम सुरू होतो की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ...
सोनपेठ : तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र शेतकरी शुगर या कारखान्याच्या साखरेच्या गोदामाला आग लागून साखरेसहीत गोदामाचे ४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ...