पूर्णा : केबीसी या नाशिक येथील अर्थव्यवहार करणाऱ्या कंपनीत हजारो लोकांनी पैसे गुंतविले आहेत. शेकडो सुशिक्षित नागरिक या जाळ्यात फसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. ...
परभणी: पीएसपीएस इंडिया मल्टीट्रेड अॅण्ड सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक केल्यास तीनपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसविणाऱ्या सूत्रधारासह अन्य एकास पोलिसांनी अटक केली आहे. ...
परभणी : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी- बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ ...
पालम : तालुक्यात अल्पश: पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे़ परंतु, पाऊस उघडल्याने सोयाबीन पीक करपले आहे़ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे़ ...
विलास चव्हाण, परभणी पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजना अंतर्गत लोकसंख्येच्या प्रमाणात गावामध्ये वृक्षलागवड करण्यात येते़ यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे़ ...
दैठणा: आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून अनेक दिंड्या पंढरपूरला जातात. पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासात दैठणा येथील दत्ताबुवांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर वारी पूर्ण होते. ...