मोहन बोराडे , सेलू लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम करणाऱ्यांची पक्षाला गरज नाही. त्यामुळे आताच त्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करावी, ...
अतुल शहाणे, पूर्णा पंचायत समिती परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले निवासस्थाने ओस पडले आहेत़ या निवासस्थानांमध्ये एकही कर्मचारी वास्तव्यास नाही़ परिणामी शासनाचा उद्देश असफल ठरला आहे़ ...
परभणी : शहर मनपाअंतर्गत विविध योजनांतून करावयाच्या विकास कामांसाठी आलेला १६ कोटी रुपयांचा निधी अजूनही वापरला गेला नाही. त्यामुळे मागासवर्गीयांची विकासकामे ठप्प झाली आहेत. ...
बळीराम कच्छवे, दैठणा परभणी तालुक्यातील दैठणा गावामध्ये अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न रखडला आहे़ आजही येथील ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यविधी उरकावा लागत आहे़ ...
प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी राबविलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात जिल्ह्याच्या मतदार यादीत नव्याने १७ हजार ३६८ मतदारांचा समावेश झाला आहे. ...