लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा - Marathi News | Dhangar community's front for reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

परभणी: धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने मंगळवारी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

मुंबईच्या पथकाकडून गोदामाची पाहणी - Marathi News | Inspect the warehouse from the Mumbai squad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुंबईच्या पथकाकडून गोदामाची पाहणी

जिंतूर: येथील शासकीय धान्य गोदामातील घोटाळ्याची वृत्तमालिका प्रकाशित झाल्यानंतर गोदामाची तपासणी करण्यासाठी मुंबई येथून पथक जिंतुरात दाखल झाले आहे ...

इच्छुकांचा गलबला सुरु... - Marathi News | The thundering of want started ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इच्छुकांचा गलबला सुरु...

परभणी- विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरु इच्छिणाऱ्यांचा गलबला आता सुरु झाला आहे. ...

थकीत वसुलीसाठी जप्ती मोहीम - Marathi News | Seizure campaign to recover the tired | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थकीत वसुलीसाठी जप्ती मोहीम

परभणी:घरपट्टी व नळपट्टी थकबाकी वसुलीसाठी जप्ती मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आला़ ...

शेतकऱ्यांनी सव्वादोन कोटी पीक विमा भरला - Marathi News | The farmers filled up the Savvadon Crop Crop Insurance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांनी सव्वादोन कोटी पीक विमा भरला

उद्धव चाटे, गंगाखेड तब्बल २ कोटी १८ लाख ६९ हजार ३३८ रुपयांचा पीक विमा काढला आहे. ...

निजामकालीन इमारतीत पोलिस ठाण्याचा कारभार - Marathi News | Regarding the police station in the Nizam-e-Din building | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निजामकालीन इमारतीत पोलिस ठाण्याचा कारभार

मोहन बोराडे, सेलू निजामकालीन मोडकळीस आलेल्या इमारतीत पोलिस ठाण्याचा कारभार सुरू आहे. ...

खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या - Marathi News | Suicide in murder case: | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खून प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

बोरी : सेलू तालुक्यातील तांदुळवाडी येथे शेतीच्या वादातून ८ आॅगस्ट रोजी झालेल्या खून प्रकरणातील एका आरोपीने आत्महत्या केली. ...

दुष्काळासाठी धडकला मोर्चा - Marathi News | Dhamkal Morcha for drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्काळासाठी धडकला मोर्चा

परभणी : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा नेला. ...

परभणीत स्वंतत्र नेत्र रुग्णालय होणार - Marathi News | Parbhani will be an independent eye hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीत स्वंतत्र नेत्र रुग्णालय होणार

परभणी : येथील शनिवार बाजारात स्त्री रुग्णालयासाठी बांधलेल्या इमारतीत आता नेत्र रुग्णालय सुरू होणार आहे. ४० खाटांच्या या नेत्ररुग्णालयाचे लवकरच लोकार्पण होईल. ...