परभणी : महाराष्ट्र शासनाने मे २००५ पासून सुधारित दराने महागाई भत्ता देणे सुरु केले आहे. परंतु, ३५ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी अजूनही दिलेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी वैतागले आहेत. ...
परभणी: शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत पुन्हा महानगरपालिकेला शासनाकडून २१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती महापौर प्रताप देशमुख यांनी दिली. ...
गंगाखेड : येथील संत जनाबाई मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून गंगाखेडचे माहेर असलेल्या लेकी-बाळींच्या योगदानातून मंदिर कळसाची स्थापना होणार आहे. ...
परभणी : मराठवाड्यातील व्यापार विषयक अडचणी, विकास, कायदेविषयक समस्या, व्यापार व कररचना या संदर्भात विचार मंथन करण्यासाठी परभणी येथे मराठवाडा विभागीय व्यापार परिषदेचे १७ आॅगस्ट रोजी आयोजन करण्यात आले ...