फाईल्सची गती वाढली अन् अवघ्या पाच दिवसांत वालूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६५ लाभार्थ्यांना बुडीत मजुरीचे २ लाख ६0 लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. ...
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातील पाणी सोमवारी नदीपात्रात सोडणार असल्याची माहिती आ. विजय भांबळे यांनी रविवारी भ्रमणध्वनीवरुन दिली. ...
गंगाखेड: काळ्या बाजारात जाणारा १८३ पोते गहू २६ नोव्हेंबर रोजी गंगाखेड पोलिसांनी पकडला होता. या प्रकरणात अटक केलेल्या वाहन चालकाची २७ नोव्हेंबर रोजी जामिनावर मुक्तता करण्यात आली. ...
विठ्ठल भिसे ,पाथरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी ऊस उत्पादित केल्यानंतर आपला ऊस कारखान्याने गाळप करावा, अशी चिंता लागून राहते. उसाचे क्षेत्र कमी असो की, ...
येथील सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या फिरत्या दंत रुग्णालयाचे लोकार्पण सहकार महर्षी माजी आ. अनंतराव देवसरकर यांच्या हस्ते २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. ...
शहरातील मोकळी जागा विकत घेतलेली दाखवून खरेदीखत करीत संगनमत करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...