बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे उमेदवार कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन असे चिन्ह घेऊनही लढले. मात्र, पुढे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे समीकरण दृढ झाले. ...
तिकीट वाटप करताना राजकीय पक्ष अध्यक्षपदासाठी जुन्या सदस्यांवर विश्वास ठेवून पुन्हा त्यांना संधी देणार की नव्या चेहऱ्यांना आजमावणार याकडे लक्ष लागले आहे. ...