औरंगाबाद : लोणावळा येथे योगा अँड एज्युकेशन प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस या विषयावर झालेल्या ८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. गोविंद कदम यांनी इफेक्ट ऑफ योगा अँड एरोबिक एक्सरसाईज अ कम्पॅरिझन ऑफ बायोमेकॅनिकल पॅरामिटर्स इन कॉलेज विमेन या विषयावर सादर केलेल् ...
हैदराबादमधील असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी डी. लिट. परत करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित हा दलित युवक लेखक बनण्याचे स्वप्न पाहत होता, त्याने आत्महत्या केली. या घटनेचा मला धक्का बसला आहे. विद्यापीठाने मानवतेविरोधात ...
गंगाखेड/पूर्णा: गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई सुरु केली असून या अंतर्गत शुक्रवारी रात्री गंगाखेड येथे दोन आणि पूर्णा येथे एका ट्रकवर कारवाई केली आहे. ...
परभणी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेमध्ये दोन्ही सत्रांतील मिळून ९ हजार ४०४ भावी शिक्षकांपैकी ५९६ भावी शिक्षक गैरहजर राहिले. ...
जिंतूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांपैकी १४५ कुटुंबांना माजी नगराध्यक्ष सचिन गोरे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. ...