लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
शहरात नवीन बोअर खोदण्यास सभेमध्ये मान्यता - Marathi News | Recognition in the meeting of new Boer digging in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात नवीन बोअर खोदण्यास सभेमध्ये मान्यता

परभणी : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी दिलेल्या पॉर्इंटनुसार २०० फुटापर्यंत नवीन बोअरवेल घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ...

जलयुक्त शिवारसाठी १६० गावांची निवड - Marathi News | Selection of 160 villages for water tank | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलयुक्त शिवारसाठी १६० गावांची निवड

परभणी : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षाकरीता जिल्ह्यातील १६० गावांची निवड करण्यात आली ...

परभणीत ४५ हजारांची घरफोडी - Marathi News | 45,000 house-houses in Parbhani | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीत ४५ हजारांची घरफोडी

परभणी : घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी लोकमान्यनगर भागात एका घरातून सोन्या-चांदीच्या दागिण्यांसह रोख २५ हजार रुपये लांबविले. ...

आजपासून लोकमत सखीमंच सदस्य नोंदणीला सुरुवात - Marathi News | From today on, the beginning of registration of Lokmat Rakhimanch members | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजपासून लोकमत सखीमंच सदस्य नोंदणीला सुरुवात

परभणी : लोकमतच्या सखीमंच सदस्य नोंदणीला २७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे़ ...

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा - Marathi News | Establish Parbhani Government Medical College | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करा

जिल्ह्यातील आरोग्य सेवेची उणीव भरुन काढण्यासाठी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली. ...

आखाड्यास आग; दीड लाखांचे नुकसान - Marathi News | Aqua fires; Loss of one and a half million | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आखाड्यास आग; दीड लाखांचे नुकसान

शेतातील आखाड्यास आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे घडली. ...

रोहयो कामांवर वर्षभरात ८३ कोटींचा खर्च - Marathi News | 83 crore spent on ROHO works | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोहयो कामांवर वर्षभरात ८३ कोटींचा खर्च

परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१५-१६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १४ हजार ८४१ कामांवर ८३ कोटी ५७ लाख २६ हजार रुपयांचा खर्च झाला आहे़ ...

जिंतुरात अन्नसुरक्षा योजना दलालांच्या घशात - Marathi News | Food Security Scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिंतुरात अन्नसुरक्षा योजना दलालांच्या घशात

परभणी : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांऐवजी दलालांनाच अधिक होत आहे़ ...

परवाना न घेताच बांधकामांचा सपाटा - Marathi News | Construction work without taking licenses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परवाना न घेताच बांधकामांचा सपाटा

परभणी : शहर व परिसरात खाजगी बांधकामधारकांकडून रितसर परवानगी न घेता बांधकाम करण्याचा सपाटा सुरु आहे. परिणामी, पाण्याची टंचाई असतानाही सर्रासपणे या बांधकामांवर पाण्याचा अपव्यय केला जात आहे. ...