परभणी : विधानमंडळ समितीच्या दौऱ्यात जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दूरवस्था झाल्याची बाब अधोरेखित झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. ...
राज्य दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत बंद आढळुन आलेल्या पाथरी शहरातील चार स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करुन त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले. ...
बोरी : जैन धर्मियांचे श्रद्धास्थान तथा आचार्य संत शिरोमणी १०८ श्री विद्यासागरजी महाराज यांच्या ५० व्या दीक्षा दिनानिमित्त बोरी येथे सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली ...
पालम : वधूच्या शोधात असलेल्या कुटुंबियांना गाठून लग्न लावून देत या कुटुंबियांना लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून पालम पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...