सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्डला आधार क्रमांक जोडण्याचे काम जिल्ह्यात ८६ टक्के पूर्ण झाले आहे़ या कामासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आगामी महिनाभरात १०० टक्के पूर्ण होईल, असा विश्वास पुरवठा विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केल ...
येथील भारतीय स्टेट बँकेतील १ हजार ७६५ कर्जदार शेतकºयांचे बँकेने परस्पर कर्जाचे पूनर्गठन केले. त्यामुळे हे शेतकरी शासनाच्या कर्जमाफीत बसणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
प्रवाशांच्या सुरक्षेची हमी घेणाºया एसटी महामंडळाच्या बस गाड्यांमधून प्रथमोपचार पेटीच गायब असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आला. ...
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघाच्या परभणी शाखेच्या वतीने १६ आॅगस्टपासून विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे. परभणी येथील मुख्य पोस्ट कार्यालयासमोर घोषणाबाजी करून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. ...
तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आ.विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली १६ आॅगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होणे शक्य आहे़, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले़ ...
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी आता प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक बसविण्याचा निर्णय बुधवारी आयोजित शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती शिक्षण सभापती तथा उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनी दिली़ ...
कर्जाचा बोजा आणि पेरणी वाया गेल्याने चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी आत्महत्या करू नये, या भीतीतून एका शेतकºयाच्या मुलीने स्वत:चे जीवन संपविल्याची घटना जवळा झुटा येथे मंगळवारी घडली. ...