विभागात रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये १०४.५५ मि.मी.सह सर्वाधिक पाऊस लातूर जिल्ह्यात तर औरंगाबाद (३५.४७ मि.मी.) व जालना (३२.१९ मि.मी.) या दोन जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली. ...
या पावसाळ्यात जिल्ह्यात प्रथमच मोठा पाऊस झाला असून, त्यात दोन विद्यार्थिनी वाहून गेल्याची तर एका महिलेच्या अंगावर भिंत कोसळून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ त्यामुळे या पावसाने तीन बळी जिल्ह्यात घेतले आहेत़ ...
नाफेडमार्फत जिल्ह्यातील पाच हमीभाव खरेदी केंद्रावर डिसेंबर २०१६ ते १० जून २०१७ पर्यंत १ लाख ७३ हजार ११३ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली होती. या तुरीच्या खरेदीच्या देयकापोटी ८७ कोटी ४२ लाख २४ हजार ९४२ रुपयांचे देयके टप्प्या टप्प्याने नाफेडच्या वतीने ...
जिल्हा नियोजन समितीच्या चार जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने तर एका जागेवर भाजपाने विजय मिळविला आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकºयांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचा जवळपास ३७ कोटी रुपयांचा पीक विम्याचा हप्ता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे भरला आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या नगरपालिका गटातील चार जागांसाठी शुक्रवारी ९८ टक्के मतदान झाले. शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार आहे. ...
मनरेगाची कामे सुरु करण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी १० गावातील महिलांनी १८ आॅगस्टरोजी महाराष्ट्र राज्य शेतमजूर व लाल बावटाच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. ...