आगामी सण व उत्सव साजरे व्हावेत, यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याच्या वतीने कोबिंग आॅपरेशन राबवून उपद्रवी ठरणाºया ११ आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. ...
ढोल ताशाचा गजर आणि ‘मोरया’चा जयघोष करीत शुक्रवारी जिल्हाभरात ‘श्रीं’चे हर्षोउल्हासात आगमन झाले. उत्साह आणि ऊर्जेचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून, या काळात शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह ...
सततच्या नापिकीने बँकेचे कर्ज कसे फेडावे व मुलां-मुलीच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, या चिंतेतून शहरातील दत्तनगरातील एका ४० वर्षीय शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ आॅगस्ट रोजी उघडकीस आली़ ...
परभणी येथील पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या धान्य घोटाळा प्रकरणात मंत्रालयाला देण्यात आलेल्या माहितीमध्ये एकीकडे महसूलच्या अधिकाºयांनी धान्याच्या गैरव्यवहाराचा कालावधी पुरवठा उपसंचालकांनी दिला नसल्याने सहा अधिकाºयांवर कारवाई केली नसल्याचे सांगून ल ...
शहरातील यशोधन नगर भागातील एका शिक्षिकेच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच तोळे सोन्याच्या दागिण्यांसह १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली. ...
णरायाच्या आगमनाबरोबरच परभणी जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळपासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरासह काही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. ...
सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील करपरा नदीवरील पुलावर काल मध्यरात्री कंटेनर व ट्रमध्ये जोरदार अपघात झाला. यात ट्रक पुलावरच आडवा झाल्याने वाहतुकीला अडथला निर्माण झाला. ...
यशोधन नगर भागातील एका शिक्षिकेचे घरात पावणे दोन लाखाची घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. यात साडेपाच तोळे सोन्याच्या दागिण्यांसह १० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ...
भारतीय स्टेट बँकेमध्ये हैद्राबाद बँकेचे विलिनीकरण झाल्यापासून बँकेवर ग्राहकांची गर्दी वाढली, असून अतिरिक्त कर्मचारी नेमून जास्तीचे काऊंटर सुरू करण्याची मागणी ग्राहकामधून होत आहे. ...