परभणी येथे शैक्षणिक हब निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून, त्यातूनच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र परभणीसाठी मंजूर करून घेतले़ एवढ्यावरच थांबणार नसून, परभणीला स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करून शैक्षणिक क्षेत्रात परभणीचे नाव उं ...
१० दिवसांच्या गणेशोत्सवाची मंगळवारी सांगता होत असून, श्रींच्या विसर्जनासाठी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे़ पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात कडक बंदोबस्त ठेवला असून, महानगरपालिकेने परभणी शहरातील गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी जलशुद्ध ...
शिक्षकांच्या मागणीसाठी कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ४ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकले़ रिक्त जागा भरल्याशिवाय कुलूप न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ ...
येथील एनटीसी परिसरात म्हाडाअंतर्गत २0१३ मध्ये जाहीरात काढून उभारण्यात येणाºया ११२ सदनिकांचे काम २0१७ मध्येही पूर्ण नाही. शिवाय त्याची माहिती देण्यासाठीही औरंगाबाद येथील संबंधित कार्यालयात कोणी उपलब्ध नसल्याने ही कामे पूर्ण होणार की, अशीच लटकणार हा गं ...
डिजीटलायझेशनच्या जमान्यात निवडणूक विभागानेही बदलाची भूमिका घेतली असून, जुनी ब्लँक अँड व्हाईट ओळखपत्र कालबाह्य करीत आता नव्या रुपात आकर्षक बहुरंगी डिजीटल निवडणूक ओळखपत्र देण्यास प्रारंभ केला आहे़ त्यामुळे निवडणूक ओळखपत्रांवरील छायाचित्रांवरून हिरमुसणा ...
महापालिकेच्या वतीने घरपट्टी व इतर मालमत्ता करात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ आ.डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ...
जात प्रमाणपत्र आॅनलाईन देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर १ सप्टेंबर रोजी पाथरी येथील संतोष शिवाजी भोरे यांना पहिले आॅनलाईन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. ...
रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी आणि मिक्सर ही वाहने उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले यांनी जप्त केल्यामुळे मागील सात दिवसांपासून उड्डाणपुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. ...
वडिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास वझूर येथे घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. ...