पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय आणि शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे मंच सोडून बॅरिकेट ओलांडून थेट शेतक-यांमध्ये जाऊन बसले. यावेळी त्यांनी शेतक-यांशी आस्थेवाईक संवाद सा ...
सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निर्णयात बदल करीत दारू विक्रीच्या दुकानांना नगरपालिका, महापालिकेच्या हद्दीत मंजुरी दिली आहे़ हा निर्णय योग्य नसल्याचे मत परभणीत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले असून, न्यायालयाने पुन्हा एकदा फे ...
ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वाटप न करणाºया जिल्ह्यातील ५४ रेशन दुकानदारांची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी केली आहे. त्यामुळे येथून प्रत्येक दुकानदाराला ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच धान्य वाटप करणे बंधनकारक झाले आहे. ...
अखिल भारतीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा़ राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी होणाºया संघर्ष सभेसाठी परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य मंडप टाकण्यात आला आहे़ सुमारे ४० हजार नागरिकांची आसन व्यवस्था येथे करण्यात आली आहे़ ...
शहर महानगरपालिकेने केलेल्या घरपट्टी वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी काढण्यात येणारा मोर्चा बारगळला़ काही कारणास्तव हा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद गौस झेन यांनी सांगितले़ ...
गणेश विजर्सन मिरवणुकीतील घोषणाबाजीवरुन शिवसेनेचे खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात ५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली़ त्यामुळे शिवसेनेतील वाद पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी चव्हाट्यावर आला असून, निष्ठावं ...
शेतकºयांच्या पीकविम्या संदर्भात राज्य शासनाने चार दिवसांत चार आदेश काढले़ प्रशासनातील अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार सातत्याने निर्णय बदलले़ त्यामुळे सत्ताधाºयांना प्रशासन चालविता येईनासे झाले आहे़ त्याचा शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागला असल्याची ट ...
शिक्षक दिनाचा कार्यक्रम आटोपून शालेय कामानिमित्त गटसाधन केंद्रात आलेले स. वाजेद स. खालेद यांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शिक्षक दिनीच दुपारी चारच्या सुमारास घडली. ...
येथील पोलीस वसाहतीतील एका निवासस्थानात बुधवारी रात्री ८़३० वाजेच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला़ दरम्यान पोलीस कर्मचाºयाने सतर्कता दाखवित शेगडीसह गॅस सिलिंडर घराबाहेर नेऊन टाकल्याने मोठा अनर्थ टळला़ ...
जिल्ह्यातील काही विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी भरली नसल्याने या सोसायट्यांच्या ११६ संचालकांचे बचत खाते जिल्हा बँकेने गोठविले असून, २२६ संचालकांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्या संदर्भातील प्रक्रिया बँके ...