वीजपुरवठा सुरळीत करीत असताना विजेचा धक्का लागून एका वीज कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे घडली. ...
येथील महानगरपालिकेच्या रक्कमेतून ७६४ खाजगी व्यक्तींची वीज बिले भरुन ७१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली असून गेल्या ३० महिन्यांत साखळी पद्धतीने अनेकांच्या सहाय्याने मनपाच्या पैशांची लूट केली जात असल्याचे स् ...
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांसह इतर कर्मचाºयांची १० पदे रिक्त आहेत़ याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असून, रुग्णांना खाजगी दवाखाना गाठावा लागत आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ज्या शेतकºयांनी आधार क्रमांक दिले नाहीत, त्यांनी २ आॅक्टोबरपर्यंत बँकेत आधार क्रमांक जमा करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
येथील महानगरपालिकेने वीज बिलापोटी महावितरणला दिलेल्या रक्कमेतून शहरातील ज्या ७६४ ग्राहकांची वीज बिले भरण्यात आली, त्या सर्व ग्राहकांनी जाणूनबुजून या गुन्ह्याला अप्रत्यक्षरित्या मदत केल्यावरुन पोलीस तपासात त्यांना सहआरोपी केले जाणार आहे. ...
नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या कर्मचारी भरतीला राज्यस्तरावरून हिरवा कंदील मिळत नसल्याने रोजंदारी अप्रशिक्षित कर्मचाºयांवर या दलाचा डोलारा उभा आहे. आठवडी बाजार परिसरात अग्नीशमन दलासाठी उभारण्यात आलेले वाहनतळ व कायमस्वरुपी कर्मचाºयांसाठी उभारण्यात आलेल ...
मागील महिन्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली खरी़ मात्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्येच संदिग्धता असल्याने परभणीत ही प्रक्रिया सध्या थांबली आहे़ या संदर्भात अन्न नागरी पु ...
जिल्ह्यातील १२६ ग्रा.पं.च्या निवडणुकीमध्ये बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार जिंतूर तालुका वगळता इतर आठ तालुक्यांमध्ये सदस्य पदासाठी १ हजार ४३९ तर सरपंच पदासाठी २४५ असे १ हजार ६८४ उमेदव ...
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात उद्योग मित्र समिती व जिल्हा सल्लागार समिती सदस्यांची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ ...