बंद पडलेली मनरेगाची कामे सुरू करावी, मजुरांना जॉब कार्डचे वाटप करावे या मागणीसाठी दहा गावातील महिला मजुरांनी आज सकाळी पाथरी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कुलगुरूंची खुर्ची गेटजवळ आणून त्यास हार घालून आपल्या संतप्त भ ...
सोनपेठ येथील राजीव गांधी संगणक शास्ञ महाविद्यालयाने पदवी प्ररीक्षेचे शुल्क विद्यापीठाकडे न भरल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहत आहेत. या विरोधात या विद्यार्थ्यांनी आज तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदारांना महाविद्यालयावर कारवाई करावी या मागणीचे न ...
एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावल्या प्रकरणी सेलू पोलिसांच्या ताब्यात एक आरोपी अटकेत होता. आज पहाटे ५. 30 वाजे दरम्यान त्याला शौचास सोडल्यानंतर त्याने अंधाराचा फायदा घेत हातकडीसह संरक्षण भिंतीवरून उडी मारून पलायन केले. ...
जिल्हा पोलीस दलातील ३३ कर्मचाºयांच्या पदोन्नतीचे आदेश पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी काढले आहेत. त्यात ९ कर्मचाºयांना पोलीस उपनिरीक्षकपदी, ११ कर्मचाºयांना पोलीस हवालदारपदी तर १३ कर्मचाºयांना पोलीस नाईक या पदावर पदोन्नती दिली आहे. ...
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी परभणीत दोन संघटनांच्या वतीने रास्तारोको आंदोलन, जेलभरो आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे दिवसभर शहर आंदोलनाने गजबजले होते. ...
येथील महानगरपालिकेच्या वीज बिल विभागातील महत्त्वाचे दस्ताऐवज गायब झाले असून, हे दस्ताऐवज शोधताना कर्मचाºयांच्या नाकी नऊ येत आहेत़ वीज बिल प्रकरणात मनपातील एका कर्मचाºयाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असताना आता हे दस्ताऐवज गायब करण्यामागे आणखी कोण कार्यरत आ ...
वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरात इंडिया बँकेच्या शेजारीच असलेले एटीएम मशीन जेसीबी मशीनच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न आज पहाटे ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास झाला. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले असून, तपास सुरू केला आहे़ ...