येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये गुरुवारी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले ...
काळ्या बाजारात नेण्यासाठी टेंपोत टाकलेला रेशनचा १९ क्विंटल तांदुळ पाथरी तालुक्यातील कासापुरी येथील ग्रामस्थांनी २५ आॅक्टोबरच्या रात्री पकडला. पुरवठा कर्मचाºयांनी पंचनामा करुन वाहन पोलीस ठाण्यात लावले. ...
जिल्हा क्रीडा परिषद परभणी आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेचे उद्घाटन २६ आॅक्टोबर रोजी खा. बंडू जाधव आणि जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते झाले. ...
केंद्र शासनाकडून किमान आधारभूत दराने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याचे जाहीर करून १० दिवस उलटले. परंतु, मानवत येथील केंद्रावर अद्याप खरेदीचा मुहूर्त लागला नसल्याने शेतक-यांना अल्पदरात आपला शेतमाल विकावा लागत आहे. ...
मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात १२० पैकी ४८ दिवस पाऊस झाला. ७२ दिवस कोरडेच गेल्यामुळे परतीच्या पावसाची अपेक्षा होती; परंतु त्यातही चार जिल्ह्यांत परतीचा पाऊस पाहिजे तसा बरसला नाही. परिणामी चार जिल्ह्यांत आगामी काही महिन्यांत टंचाई निर्माण होण्याची शक ...
जिल्ह्यामध्ये महावितरणचे ९२ हजार ८८० कृषीपंपधारक ग्राहक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची ७८९ कोटी ३३ लाखांची थकबाकी आहे. त्यामुळे महावितरणला कृषीपंपाला वीजपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीसाठी सातबाराची आॅनलाईन नोंदणी करण्यास शेतकºयांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, बुधवारपर्यंत केवळ ३९७ शेतकºयांनीच नोंदणी केल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही खरेदीला प्रारंभ झाला नाही़ ...
येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील २८ कोटी रुपयांच्या धान्य घोटाळा प्रकरणात विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दोषी १६ अधिकाºयांवर दोषारोपपत्र १ ते ४ चे परिपूर्ण प्रस्ताव १५ दिवसांत सादर करण्याचे २७ जुलै रोजी लेखी आदेश दिल्यानंतर जवळपास ३ महिन्यांन ...
शहरातील यशोधन नगरात चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करून ३० तोळे सोने चोरुन नेल्याची घटना मंगळवारी (दि. २४) घडली़. दरम्यान, चोरीचा हा प्रकार मंगळवारी रात्री निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे़. ...