राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दौºयावर येत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन स्वच्छतेसह दस्ताऐवजांची जुळवाजुळव करण्यात दंग झाल्याचे दिसून येत आहे. ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सहा महिन्यांपासून रक्तसाठा वाढत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ रुग्णालय प्रशासन मात्र केवळ कागदोपत्री जनजागृती करण्यावरच धन्यता मानत असून रुग्णांसाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्मा ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे १३ सप्टेंबर रोजी पडलेल्या दरोड्यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे़ या आरोपींकडून २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला़ ...
येथील शनिवार बाजारात व्यवसायासाठी येणाºया फळ आणि भाजी विक्रेत्यांकडून ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याची बाब शनिवारी केलेल्या पाहणीत दिसून आली़ त्यामुळे ५-१० रुपयांच्या माध्यमातून हजारो रुपये या आठवडी बाजारातून अनाधिकृतरित्या ...
रस्ता अडविल्याच्या क्षुल्लक कारणातून झालेल्या वादानंतर एका डॉक्टरने दुचाकीस्वारा त्याचा सोबतच्यांवर बंदुकीतून झाडलेल्या गोळीने एक जण जखमी झाला आहे. ...
राज्य शासनाने दिवाळीनंतर शेतकºयांना जोराचा झटका देत तालुक्यातील दोन गावांतील कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. दोन्ही गावांत तीन विद्युत रोहित्रांवरुन कृषी पंपाला वीजपुरवठा केला जातो होता. या गावांमध्ये तब्बल १८ लाख रुपयांची थकबाकी असल्याने महावि ...
येथील रेल्वेस्थानकावर अनेक असुविधा झाल्या असून, वेळोवेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे़ मात्र विकास कामे सुरू होत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे परभणीत प्रवाशांची हेळसा ...
पैठण येथील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्याला १५ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात येणार आहे़ याचा खरीप व रबी हंगामातील १० हजार हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे़ जायकवाडी धरणाचा डावा कालवा पाथरी तालुक्यातील वरखेड येथील वितरिका क्रमांक ...
येथील परळी व परभणी रोडवरील आखाड्यावर धुमाकूळ घालून मजुरांना मारहाण करणाºया चोरी प्रकरणात पोलिसांना शनिवारी दोन दुचाकी आणि रक्ताने माखलेली एक काठी सापडली आहे. दोन पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ड्युलडेस्क, पाटी खरेदी, गणवेश अनुदान वाटप, शालेय पोषण आहार देयक आदी बाबींमध्ये नियमबाह्यतेचा कळस केला असून या विभागात ४ कोटी ६० लाख ५४ हजार ८१० रुपयांची अनियमितता झाल्याचा आक्षेप २०११-१२ मधील लेखापरिक्षणातून समोर आला ...