राष्ट्रीय आरोग्य समिती ३ ते ११ नोव्हेंबर दरम्यान परभणीच्या दौºयावर येत असल्याने एकीकडे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात रंगरंगोटी केली जात असून, या माध्यमातून सर्व काही अलबेल असल्याचा दिखावा केला जात आहे़ तर दुसरीकडे रुग्णालयातील विविध वार्डमध्ये मात् ...
गंगाखेड तालुक्यातील खळी येथील ग्रामस्थांनी वाळूची वाहतूक करणा-या वाहनास ३१ आॅक्टोबर रोजी पकडले होते. परंतु, पकडलेले वाहन तहसीलच्या कर्मचा-यांनी सोडून दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ...
धान्य घोटाळा प्रकरणात चौकशी अधिकारी आणि पुरवठा अधिकारी कायद्याचा गैरवापर करुन खºया आरोपींना कारवाईपासून दूर ठेवत असल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
तालुक्यात १५ हजार १०८ सातबारांपैकी १४ हजार २०० सातबारा आॅनलाईन झाल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच शेतक-यांना आॅनलाईन सातबारा उपलब्ध होणार आहेत. ...
जिल्ह्यात सर्वाधिक वर्दळ असलेल्या व दुरवस्थेचा कळस गाठलेल्या परभणी-गंगाखेड या रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पहिल्या टप्प्यातून वगळल्याने याबाबतचा निर्णय खड्ड्यात गेला असून, या रस्त्यावरील खड्डे भरण्याला कंत्राटदारांनीही नकार दिल्य ...
शस्त्र परवानाधारकांकडून मागविलेली माहिती उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील ११५ जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी एका आदेशानुसार रद्द केले आहेत. त्यामुळे शस्त्र परवानाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे़ ...
हे सरकार पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...
वाळूमाफियांनी विनापरवाना निर्माण केलेले वाळूसाठे महसूल प्रशसनाने जप्त केले होते. हे वाळू साठे चोरीस जाऊ नये म्हणून येथील शासकीय विश्रामगृह परिसरात हलविण्यात आले आहेत. ...