राष्ट्रीय आरोग्य समितीच्या अधिका-यांनी आरोग्य विभागातील स्थानिक अधिका-यांच्या मर्जीनुसारच पाहणी सुरु केली असल्याने सर्वकाही अलबेल, असल्याचे दाखविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. ...
समितीने रुग्णालयातील प्रत्येक विभागात जाऊन रुग्णालयाने राबविलेल्या कार्यक्रमांची माहिती घेतली. समितीला माहिती देताना अधिकारी- कर्मचा-यांची चांगलीच धांदल उडाल्याचे दिसून आले. ...
अंत्यसंस्कारानंतर तयार होणाºया राखेचे नदीमध्ये विसर्जन न करता याच राखेमध्ये आंब्याची झाडे लावून जिंतूर तालुक्यातील अकोली येथील नातेवाईकांनी वेगळा पायंडा निर्माण केला आहे. ...
जिल्ह्याच्या विकासाला आतापर्यंत मारक ठरलेले तडजोडीचे राजकारण पुन्हा एकदा परभणीकरांना मनपातील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून पहावयास मिळाले असून, निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले पक्षाचे स्थानिक नेते एका विशिष्ट मुद्यावर पक्षीय बंधने बाजूला सारून अ ...
राज्य शासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीची रक्कम उभारण्याकरीता थेट जिल्हा नियोजन समितीच्या निधीलाच कात्री लावण्याचा निर्णय घेतला असून, परभणी जिल्हा नियोजन समितीच्या एकूण २१ कोटी ६३ लाख ३६ हजार रुपयांचा विकास कामांचा निधी कपात केला आहे़ ...
२७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणात आवश्यक ते बदल करून सर्वसमावेशक बदली धोरण तयार करावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा शिक्षक समन्वय महासंघाच्या वतीने शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास ज्ञानोपासक महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काळ्या फिती ला ...
२०१६-१७ मध्ये सोयाबीनची विक्री केलेल्या शेतक-यांच्या खात्यावर शासनाच्या वतीने दिल्या जाणारे सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया मानवत बाजार समितीने सुरू केली आहे. ...