जिल्ह्यातील रद्द अथवा निलंबित झालेल्या रेशन दुकानांच्या जागी नवीन परवाने देण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी स्थगिती दिली आहे. ...
जिल्ह्यात शासनाच्या वतीने ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाच्या वतीने शेतक-यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी टाकण्यात आलेल्या अटीमुळे ६ पैकी पाच खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकलाच नाही. ...
रेशन दुकानाच्या नवीन परवाने देण्याची प्रक्रिया शासन स्तरावर सुरु होती. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांनी या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. ...
विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाºया महिलांचा सखी सन्मान गौरव पुरस्कार देऊन गुरुवारी एका भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. थाटात संपन्न झालेल्या या सोहळ्यात ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरुन कौतुक केले. ...
सेलू तालुक्यातील चिकलठाणा महसूल मंडळातील कृषीसहाय्यकासह पर्यवेक्षकही मुख्यालयाकडे आठ-आठ दिवस फिरकत नसल्याने शेतकºयांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ...
दोन वर्षातील लेखापरिक्षण अहवालाची पडताळणी आणि एका वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात अधिकाºयांची साक्षी नोंदविण्यासाठी जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीने आर्थिक अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबईतच ...
साहित्य, कला, संगीत अशा कलाक्षेत्रातील सर्व विभागांना हात घालत राज्यातील विविध विद्यापीठातील युवकांनी आपली कला सादर केली़ यातील अनेक विद्यापीठांनी पारितोषिकेही मिळविली़ या गुणवंत युवक कलाकारांनी गाजविलेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवाची गुरुवारी दिमाखद ...
जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या पंचायतराज समितीच्या वेगवेगळ्या पथकांनीे गुरुवारी नऊही पंचायत समित्यांना भेटी देऊन मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये आर्थिक व्यवहारांमधील अनियमितता आणि निकृष्ट दर्जाच्या कामांवरुन अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढण्यात ...
तेलंगणा राज्यात आंदोलकांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने गुरुवारी परभणीत संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ...