सार्वजनिक बांधकाममंत्री व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी जिल्हा दौºयावर आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्ष, सामाजिक संघटना यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटी ...
आतापर्यंत रस्त्याची कामे ही छोट्या कंत्राटदारांमार्फत करण्यात आली़ या कंत्राटदारांनी तंत्रज्ञान वापरले नाही़ केवळ बिले काढण्यापुरतीच कामे झाली़ परिणामी राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली, असे सांगून आता या पुढे ५० किमीच्या खाली रस्ता बांधणीच्या निविद ...
जिल्ह्यात गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने २०० आसन व्यवस्था असलेल्या जि.प.च्या सभागृहात सोमवारी जवळपास ११०० मुख्याध्यापकांना प्रशिक्षणाला बोलविल्याने एकच गोंधळ उडाला. ...
नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत जगविलेल्या कापसाच्या पिकास वेचणीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. अव्वाच्या सव्वा मजुरी वाढविली असून कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतातून कापूस घरी कसा आणावा, याची चिंता शेतकºयांना लागली आहे. बाजारपे ...
शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरात रस्त्याचे काम दोन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे़ या कामामुळे वाहनधारकांबरोबरच या भागातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत़ महापालिकेने कंत्राटदारांकडून सातत्यपूर्ण काम करून घ्यावे, अशी मागणी जोर धरत आहे़ ...
जिल्ह्यातील सर्वच राज्य महामार्गांची दुरवस्था झाली आहे़ खड्डा नसलेला एकही रस्ता जिल्ह्यात नाही़ त्यामुळे ‘खड्डे मुक्त रस्ता’ या अभियानाचा जिल्ह्यात पार बोजवारा उडाला आहे. जिल्ह्यातील चारही बाजुचे रस्ते खड्डेमय झाल्याने खड्डे सुरू झाले की जिल्ह्याची ह ...
जिल्ह्यात शासनाच्या वतीने ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शेतमाल खरेदी करण्यासाठी शासनाने दिलेल्या अटींमुळे ६ पैकी पाच खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक निकषाच्या फेºयात अडकल्याचे दिसून येत ...
राज्याच्या कृषी आयुक्तांनी फाईलींच्या वर्गीकरणासंदर्भात आदेश काढल्यानंतर शनिवारी सुटीच्या दिवशीही येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी- कर्मचारी दिवसभर वर्गीकरणाच्या कामात गुंतले असल्याचे दिसून आले. ...