२० वर्षांपूर्वी दरोड्यामध्ये चोरीला गेलेल्या अंदाजे एक किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू संबंधित व्यक्तीला परत करण्याची कामगिरी नानलपेठ पोलिसांनी केली आहे़ जुन्या फाईली, रजिस्टर शोधून फिर्यादीचा शोध घेऊन त्याच्यापर्यंत या वस्तू पोहचविण्यात आल्या़ ...
शहरातील जायकवाडी परिसरात असलेल्या रविराज पार्कमध्ये चोरट्यांनी भरदिवसा दोन घरे फोडून नगदी रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत़ या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ ...
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त ठरलेल्या जिल्ह्यातील २२५ शिक्षक, मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकांचे समायोजन १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी जि़प़च्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत़ त्यामुळे येत्या ५ दि ...
पाणीपुरी खाण्याच्या वादातून खून करणार्या आरोपी पाणीपुरी चालकास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज ठोठावली आहे. ...
स्वच्छ रेल्वे अभियाना अंतर्गत ' रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत व महाप्रबंधकांच्या दौऱ्याच्या प्राश्वभूमिवर प्रशासनाने नवी शक्कल लढवत चक्क दादऱ्याच्या पायऱ्यावर सुविचार लिहून जनजागृती करण्यात येत आहे. ...
केंद्र शासनाने चलन नि:श्चलीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर देशातील अर्थकारण बदलत चालले असून, समाजकारणातही मोठे फेरबदल होत असल्याचे मत अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी व्यक्त केले़ ...
आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेंतर्गत कार्यरत असलेल्या अग्निशमन विभागाला मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे़ केवळ ९ कर्मचाºयांवर हा विभाग सध्या चालविला जात असून, अनेक पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ ...