दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एप्रिलपासून एकेरी मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासू ...
महानगरपालिकेच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या तीन सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन १६ जानेवारी रोजी महापौर मीनाताई वरपूडकर आणि आयुक्त राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. ...
कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराजवळून जाणाºया वळण रस्त्यासाठी गाव आणि शेतकºयांच्या नावांसह थ्री डी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या अंतर्गत बाह्य वळण रस्त्यासाठी संपादित करावयाची परभणी तालुक्यातील पाच गावांतील सुमारे २२० एकर जमीन अप्र ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आता कोणतेही काम जिओ टॅगिंग शिवाय करता येणार नाही. त्यामुळे बनावट व कागदावरच होणाºया कामांना चाप बसणार आहे. ...
विविध महापुरुषांच्या विचारांची रुजवण घराघरात व्हावी, या उद्देशाने पारंपरिक प्रथेला फाटा देत येथील अॅड. शीतल विठ्ठल भिसे/ अडकिणे यांच्या पुढाकारातून महापुरुषांचे जीवनकार्य उलगडणाºया ग्रंथांचे मकरसंक्रांतीच्या निमित्ताने वाण म्हणून महिलांना वितरण करण् ...
परभणी : येथील जलतरणिका परिसरात तन-मन-धन मेन्स वेअर या प्रतिष्ठानासमोरील बगीचा येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधत आहे. या बगीच्यातील क्रीपिंग लॅन्टीना ही झाडे शेकडो फुलांनी लगडली आहेत. या फुलांवरील फुलपाखरांचा मुक्तस् ांचार आणि रंगीबेरंगी फुलांमुळे वातावरण ...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ नवीन वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता अधिक गतिमान होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपक ...
सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत असल्याने संतप्त नागरिकांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालयाला चक्क कुलूप ठोकले आहे. ...