पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून मिळालेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन झाले असून, आणखी ५० टक्के सिंचन होणे बाकी आहे़ कालव्याच्या दुरवस्थेमुळे १०० टक्के सिंचन होण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत़ ...
येथील मौलाना आझाद कॉलनीत २९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ...
गोदावरी नदीच्या अवैध वाळू उपस्यावरून झालेल्या कारवाईवरून पालमचे तहसीलदार रंगनाथ मेंडके यांना जिल्हाधिकाºयांनी सक्तीच्या रजेवर पाठविले असून, गंगाखेडचे तहसीलदार छडीदार हे स्वत:च रजेवर गेले असले तरी त्यांनाही रजेवर जाण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे समजत ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या निधी वाटपात शासनाच्या समान निधी वितरण निर्णयाला सत्ताधाºयांकडून खो दिला जात आहे. मिळालेल्या निधीपैकी जिंतूर तालुक्यालाच तब्बल ५० टक्के निधी वितरित करण्यात आला असून उर्वरित ८ तालुक्यांवर अन ...
कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने तात्पुरती डागडुजी करुनच नादुरुस्त असलेल्या कालव्यातून या वर्षी रबी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काही भागात कालव्याच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी इतर बाजार समितीच्या तुलनेत कमी भावाने कापूस खरेदी होत असल्याच्या कारणावरुन शेतकºयांनी एक तास कापूस खरेदी बंद पाडली. त्यानंतर संचालक गणेश घाटगे व बाजार समितीचे कर्मचारी यांच्या मध्यस्थीने २७ ...
प्रशासकीयस्तरावर जिल्ह्याने सरत्या वर्षात काय कमावले, काय गमावले याचा सांगोपांग आढावा घेतला तेव्हा जानेवारी महिन्यापासून ते नोव्हेंबरपर्यंत केवळ कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्याचे दिसून आले़ वर्षाच्या शेवटी जिल्ह्याला ठोस असे काहीही मिळाले नाही. ...
पाथरी तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यात लसीचा तुटवडा जाणवत असल्याने पशुपालकांना पशुवर उपचार करण्यासाठी आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. लसीच्या तुटवड्याने तालुक्यातील तब्बल ३० हजार पशुधन मात्र वा-यावर आहे. ...