सोयाबीन उत्पादक शेतकºयांची बाजारपेठेत आर्थिक कोंडी होऊ नये, यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले. परंतु, त्यामध्ये असलेल्या जाचक अटी, नियम व निकषांमुळे शेतकºयांनी या केंद्रांऐवजी खाजगी बाजारपेठेतच आपले सोयाबीन विक ...
सरत्या वर्षात जिल्ह्यामध्ये १२५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या असून त्यापैकी ८५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाने तत्काळ मदतीचे धनादेश वितरित केले आहेत. ...
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाली़ त्यामुळे बुधवारी प्रवास करणाºया ९० हजार प्रवाशांना फटका बसत परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया सात आगाराला ७५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले़ ...
भीमा कोरेगाव प्रकरणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार परभणी जिल्ह्यातील विविध भागांत बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. बंद दरम्यान परभणीत दगडफेक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच ...
पालम तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ ...
रमाई आवास घरकूल योजनेसाठी पाथरी तालुक्याला ५८४ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ डिसेंबर अखेर यासाठी ७९२ लाभार्थ्यांचे प्रस्ताव दाखल झाले असून, या प्रस्तावांची छाननी पंचायत समितीस्तरावर सुरू आहे़ ...
भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास काही आंदोलकांनी परभणीत स्टेशनरोडवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या खिडकीतून पेट्रोलची बॉटल टाकली. यामध्ये कार्यालयातील काही पुस्तके जळाली. उपस्थित स्वय ...
भीमा कोरेगावच्या घटनेच्या निषेधार्त विविध संघटनांनी एकत्रित पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद लाभला. औरंगाबाद व नांदेडच्या आंबेडकर नगर भागात जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना वगळता सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात आला. ...
घाटगे पाटील प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या वतीने ६ व ७ जानेवारी रोजी परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथे अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्यिक राजेंद्र गहाळ यांची नि ...