होळीच्या सणासाठी गायीच्या शेणांपासून बनविलेल्या गवºया आणि धुलीवंदनासाठी गोमुत्रापासून बनविलेला पर्यावरणपूरक रंग परभणीत उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही बाबी यावर्षीच्या होळी सणाचे वैशिष्ट्य ठरल्या आहेत. ...
पाणीटंचाई आराखड्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक न घेताच याबाबतचा आराखडा तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कसा काय पाठविला? असा सवाल मंगळवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्याथी समितीच्या बैठकीत सदस्यांनी अधिकाºयांना केल्याने अधिकाºयांची गोची झाली. ...
बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना अनुदान देण्याच्या अनुषंगाने शासनाने निर्णयात बदल केल्याने जिल्ह्यातील ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांचा नुकसानीचा आकडा थेट ४६ हजार ६५१ शेतकºयांवरच आला आहे. त्यामुळे शासनाच्या या नव्या निर्णयाचा जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने १ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे़ या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ३१ हजार ८८९ विद्यार्थी बसले आहेत़ ...
तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना नागपूर अधिवेशनात जाहीर केलेली हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदत तत्काळ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी माकप आणि किसानसभेच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
नियमबाह्यरित्या वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचा सपाटा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लावल्याने वाळू वाहतुकदार अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात सोमवारी या वाळू वाहतूकदारांनी येत असलेल्या अडचणीच्या अनुषंगाने प्रशासनास निवेदन देऊन न्यायाची अ ...
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत. ...
२०१७-१८ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ...