जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडलेल्या कर्मचा-यांच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी केलेल्या बदल्यांचा आदेश अडगळीत टाकून मनमानी पद्धतीने कर्मचा-यांना परस्पर नियुक्त्या देण्याचा सपाटा काही अधिका-यांनी लावल्याची आणख ...
माजी खा़ प्रा़ अशोकराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परभणीत रविवारी पार पडलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेत पुणे येथील मामा मोहोळ तालीम संघाचा मल्ल अक्षय शिंदे हा राज्यस्तरावरील परभणी चषकाचा मानकरी ठरला़ त्यास १ लाख ५१ हजार रुपये रोख, बुलेट मोटारसायकल, ...
जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील ७ नगरपालिका व एका नगरपंचायतीला नगरोत्थान आणि दलितेत्तर वस्त्या सुधार योजनेंतर्गत ६ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले आहे़ ...
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविल्या जाणाºया ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय ऐनवेळी झाल्याने परभणी येथील विविध अभ्यासक्रमाच्या (ट्रेडच्या) विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले़ सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांनी एकत् ...
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविल्या जाणार्या ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. हा निर्णय कुठलीही पूर्वसूचना न देता ऑफलाईन परीक्षेच्या पहिल्या दिवशी घेण्यात आला. या ऐनवेळी घेतलेल्या निर्णयाने परभणी येथील औद्योगिक प्रश ...
विजेच्या खांबावर काम करीत असताना शॉक लागल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्गाजवळील शेतात घडली़ या घटनेत एक जण जखमी झाला आहे़ ...
शहरातील नेहरू पार्क, शिवाजी पार्क या दोन प्रमुख उद्यानांबरोबरच वसाहतींमधील उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी वेगवेगळ्या योजनांमधून उपलब्ध झाला आहे़ काही कामांचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असले तरी प्रत्यक्ष काम मात्र सुरू ...
जीवनज्योत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माजी खा़प्रा़ अशोकराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित निकाली कुस्ती स्पर्धेत चुरशीचे कुस्ती सामने पार पडले़ जिल्हाभरातील हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत कुस्त्यांचा थरार रा ...
वस्तू आणि सेवा करामुळे महानगरपालिकांच्या होत असलेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने २५ जानेवारी रोजी परभणी मनपाला १ कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर केला आहे़ त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असून, अनेक रखडलेली कामे, कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न काही ...