जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांच्या निवासस्थानासाठी तरतूद करण्यात आलेला ५० लाख रुपयांचा निधी इतरत्र वळविण्याच्या हालचाली जि़प़तील काही पदाधिकाºयांनी सुरू केल्याने निवासस्थानाचा प्रश्न प्रलंबित राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत़ ...
प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही द ...
एका महिलेचे लग्नापूर्वीचे फोटो फेसबुकवर टाकून त्याखाली अश्लील मजकूर लिहून बदनामी केल्या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे़ ...
निम्न दुधना प्रकल्पाचे चार दरवाजे उघडून ६ फेब्रुवारी रोजी ११८१ क्युसेस पाण्याचा विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात आला आहे़ परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयातील पाणी संपल्याने दुधना प्रकल्पातून हे पाणी सोडण्यात आले आहे़ ...
चोरलेल्या ट्रकला जीपीएस सिस्टीम असल्याची माहिती आरोपींना नव्हती़ परंतु, याच जीपीएसमुळे आंध्रप्रदेशातून केलेली ट्रक चोरी उघडकीस आली असून, मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतले आहे़ ...
दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा आणि शेतीचे संभाव्य नुकसान टळावे, या उद्देशाने जिल्ह्यात वर्षभरापूर्वी उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थिती गंज चढल्यागत झाली आहे़ ...
तहसील प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांची तलाठ्यामार्फत सुक्ष्म तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप हा अहवाल तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला नसल्याने निराधारांचे अनुदान वाटप रखडले आहे. ...
मराठवाडा एक्सप्रेसने परभणी ते नांदेड प्रवासादरम्यान पूर्णा स्थानकाजवळ एका प्रवाश्याचा रेल्वेखाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना काल रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. ...
जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच जागी ठाण मांडलेल्या कर्मचा-यांच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांनी केलेल्या बदल्यांचा आदेश अडगळीत टाकून मनमानी पद्धतीने कर्मचा-यांना परस्पर नियुक्त्या देण्याचा सपाटा काही अधिका-यांनी लावल्याची आणख ...