येथे शिवसेनेच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे डाक्युमेंटशन होणे आवश्यक आहे़ त्यामुळे भविष्यकाळात या भागातील आरोग्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ़ दीप ...
पाथरी येथील शुभकल्याण मल्टी स्टेट को आॅप सोसायटीतील ठेवीदारांना दीड कोटी रुपयांना तर पूर्णा येथील एका बेरोजगार युवकास ७ लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर समोर आला आहे़ या दोन्ही प्रकरणात पाथरी, पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये १६ आर ...
परभणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388 चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे. कलाकार ज्ञानेश्वर बर्वे ... ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील शिवपे्रमींनी शिवनेरी किल्ल्यावरून मशालफेरी काढली. या मशालफेरीचे १६ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास शहरात स्वागत करण्यात आले. ...
हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसात उभारण्यात आलेल्या गोलाकार स्लॅम्बो झुल्यातून पडून एका १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
शहरी व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शिवसेनेने आरोग्य शिबिराचे आयोजन करुन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. समाजाच्या खºया सेवेचे प्रतिक म्हणून अशा शिबिरांचे वारंवार आयोजन केले जावे. मी स्वत: प्रत्येक वेळी आपल्या सेवेसाठी उपस्थित राहील. आ ...
ई-पॉज मशीनच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्य वितरित करुन रेशनच्या धान्याचा काळा बाजार रोखण्याची वल्गना करणाºया पुरवठा विभागाच्या उपाययोजना कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे या धान्याचा अपहार करणारी टोळी सक्रिय झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून स्पष्ट ...
गंगाखेड तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींकडे महावितरणचे सव्वा दोन कोटी रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे या गावा ...
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेंतर्गत कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार जिल्ह्यातील २ हजार ९०० शेतकर्यांनी या योजनेंतर्गत आपले प्रस्ताव दाखल केले. मात्र कृषी विभागाच्या किचकट प्रक्रियेमुळे एका वर्षात केवळ २४० शेतकर्यांनीच या योजनेचा लाभ घेतला. ...