शहरातील लोकमान्यनगर आणि परिसरातील इतर वसाहतींमध्ये २० फेब्रुवारी रोजी दुपारी एका पिसाळलेल्या गायीने धुमाकूळ घालत ७ ते ८ महिलांना जखमी केले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या गायीला पकडण्यात आले. ...
विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणाºया चौघांना २० फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांपैकी दोघांच्या ताब्यातून रॉकेलचा डबाही जप्त करण्यात आला आहे. ...
वाळू घाटांचे रखडलेले लिलाव आणि जप्त केलेल्या वाळू साठ्यांच्या लिलावासाठीही प्रशासनाची उदासिन भूमिका असल्याने जिल्ह्यात अनेक दिवसांपासून वाळूची टंचाई निर्माण झाली आहे. अवैध मार्गाने उपसा केलेल्या वाळूचा भाव चांगलाच वधारल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील ...
केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा सवाल शेतकर्यांमधून केला जात आहे. ...
२०१७ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी ९६ टक्के गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून ही प्रकरणे निकालासाठी न्यायालयाकडे सोपविण्याची कामगिरी परभणी तालुक्यातील दैठणा आणि पूर्णा तालुक्यातील ताडकळस या दोन पोलीस ठाण्यांनी केली आहे. ...
विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन आणि संचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न करणार्या चौघांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
आठ दिवसांंपूर्वी अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिके आडवी झाली. प्रशासनाने या पिकांचे पंचनामे सुरू केले खरे. मात्र केवळ गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे प ...
शेतात काम करणारा कष्टकरी, शेतकरी दररोज मरतोय. कधी गारपीट, कधी दुष्काळ, अतिवृष्टीने पिके हातची जात आहेत. याहीपेक्षा शेतकरी शासनाच्या धोरणांनी जास्त मरतोय. म्हणून शेतकºयांनी शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळेपर्यंत पेटून उठावे, असे आवाहन आ.बच्चू ...
शहरातील मुख्य मार्गावरून काढलेल्या शिवजयंती मिरवणुकीत युवकांनी सादर केलेल्या लोककलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले़ गोंधळ, हलगी वादनासह पुरातन शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले़ ...