येथील जिल्हा परिषदेचे दहावीचे परीक्षा केंद्र विभाजन न करता कायम ठेवावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलन केले ...
स्थायी समितीची परवानगी न घेता १२ कोटी ९१ लाख रुपये खर्च करुन बांधलेल्या शहरातील ६२ सार्वजनिक शौचालयाच्या खर्चाच्या सुधारित प्रशासकीय मंजुरीचा ठराव स्थायी समितीच्या सभेत फेटाळून लावण्यात आला. नियमबाह्य आणि अवास्तव खर्च करीत ही शौचालये बांधली. तसेच शौच ...
जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून, एक आठवड्यामध्ये केवळ २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे़ हमीभाव मिळत असतानाही तूर उत्पादक मात्र केंद्रावर तूर घालण्यासाठी उदासिन असल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे़ ...
माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या २०० पोते शासकीय धान्याच्या प्रकरणात येथील गोदाम रक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी निलंबित केले आहे तर धान्य पुरवठा करणाºया ठेकेदाराला नोटीस बजावली आहे़ ...
विकास कामांचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यावर टाकण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी गटविकास अधिकाºयांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या सरपंचांना गटविकास अधिकाºयांनी प्रतिसाद दिला नसल्याने संतप्त होवून तालुक्यातील सरपंचांनी गटविकास अधिकाºयांच्या खुर्चीला चपलांचा ...
तामिळनाडू शासनाप्रमाणे अन्न महामंडळ स्थापन करून परवानाधारक रेशनदुकानदारांना त्यात समाविष्ट करावे व शासकीय सुविधा द्याव्यात, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील रेशनदुकानदारांनी २१ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ ...
शासकीय धान्य वितरणातील माजलगाव पोलिसांनी पकडलेल्या 200 पोते धान्य प्रकरणी फरार झालेला पाथरी येथील धान्य गोदामाचा गोदामरक्षक शेख इम्रान यास जिल्हाधिकारी परभणी यांनी निलंबित केले आहे. ...
रेशनचे २०० पोते धान्य माजलगाव पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजलगावचे पोलीस पाथरीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पोलिसांनी धान्याचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. पाथरी येथील शासकीय गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान हा गायब असल्याने पोलिसा ...