लाईव्ह न्यूज :

Parabhani (Marathi News)

खास आपल्यासाठी
परभणी : शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांवर आंदोलने - Marathi News | Parbhani: Movement on farmers and unemployed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांवर आंदोलने

तालुक्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना नागपूर अधिवेशनात जाहीर केलेली हेक्टरी ३७ हजार ५०० रुपयांची मदत तत्काळ द्यावी यासह इतर मागण्यांसाठी माकप आणि किसानसभेच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

परभणी : कारवाईने वाळू वाहतूकदार अस्वस्थ - Marathi News | Parbhani: The sand transportman is uncomfortable with the action | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : कारवाईने वाळू वाहतूकदार अस्वस्थ

नियमबाह्यरित्या वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्याचा सपाटा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी लावल्याने वाळू वाहतुकदार अस्वस्थ झाले आहेत. या संदर्भात सोमवारी या वाळू वाहतूकदारांनी येत असलेल्या अडचणीच्या अनुषंगाने प्रशासनास निवेदन देऊन न्यायाची अ ...

परभणीत मोफत शाळा प्रवेशासाठी आले ८०३ आॅनलाईन अर्ज - Marathi News | 803 online application for admission of free school in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत मोफत शाळा प्रवेशासाठी आले ८०३ आॅनलाईन अर्ज

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यांतर्गत मोफत शाळा प्रवेशासाठी जिल्हाभरातून ८०३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत.  ...

परभणी जिल्ह्यात ३२०० हेक्टरवर झाली उन्हाळी हंगामात पेरणी - Marathi News | During the summer season sowing at 3200 hectare in Parabhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ३२०० हेक्टरवर झाली उन्हाळी हंगामात पेरणी

२०१७-१८ च्या उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने ५ हजार ४३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात ३ हजार २७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. ...

परभणी : जोडणी नसतानाही ५७ हजारांचे बिल - Marathi News | Parbhani: In the absence of connection, bill of 57 thousand billions | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जोडणी नसतानाही ५७ हजारांचे बिल

परभणी तालुक्यातील झरी येथील एका शेतकºयाकडे वीज जोडणी नसतानाही ५७ हजार २२० रुपयांचे वीज बिल दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

परभणी : भांडण सोडविताना एक जण जखमी - Marathi News | Parbhani: One person injured while fighting a fight | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भांडण सोडविताना एक जण जखमी

खाजगी सावकाराकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशातून होत असलेले भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारे शिवसेनेचे विधानसभा संघटक भाऊसाहेब जामगे यांनाच गुप्तीचा मार लागल्याने ते जखमी झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली़ ...

परभणी : जीपीएस सुरू पण लोकेशन सापडेना - Marathi News | Parbhani: Start GPS but can not find location | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : जीपीएस सुरू पण लोकेशन सापडेना

सार्वजनिक वितरण प्रणालीत सुधारणा करीत काळाबाजार थांबविण्यासाठी धान्याची वाहतूक करणाºया वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असली तरी पुरवठा विभागाला या जीपीएस यंत्रणेवरून वाहनांचे लोकेशनच सापडत नसल्याचा प्रकार समोर आला आहे़ उपलब्ध माहितीनुसार तालुक् ...

परभणी : गारपीट नुकसानीसाठी ५८ कोटी रुपयांची मागणी - Marathi News | Parbhani: Rs 58 crores demand for hailstorm damages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : गारपीट नुकसानीसाठी ५८ कोटी रुपयांची मागणी

दोन आठवड्यापूर्वी जिल्ह्यात गारपीटीने शेती पिके आडवी झाली होती. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, ६६ हजार ८८३ हेक्टरवरील पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी ५८ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे ...

राज्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात : परभणीत पत्रकार परिषद - Marathi News | Farmers again in the presence of agitation: Parbhani Press Council | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :राज्यातील शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात : परभणीत पत्रकार परिषद

फसवी कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने हे सरकारचे अपयश असून शेतकºयांच्या हक्कासाठी २३ मार्चपासून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी सुकाणू समितीने घेतला आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे रघुनाथ ...