जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़ ...
वन विभागाच्या अधिकाºयांनी पिंपळगाव बाळापूर येथे २ मार्च रोजी भेट दिली असून शेळ्यांच्या पिलावर हल्ला करणारा बिबट्या नसून तरस हा प्राणी असल्याचे स्पष्टीकरण केल्याने गावकºयांचा जीव भांड्यात पडला आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात दोन वर्षात सुमारे ५ हजार कामांना प्रशाकीय मंजुरी दिली असली तरी त्यातील ७७० कामांना अद्याप सुरुवातही झालेली नाही. विशेष बाब म्हणजे मागील वर्षीची ६१७ कामे अजूनही सुरु झाली नसल्याने या योजनेचे काम धिम्या गतीने ...
पालम ते लोहा राज्य रस्त्यावर कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. २ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ...
शेतीमधील सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून एका ३३ वर्षीय शेतकर्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गुरुवारी (दि.1 ) घडली. ...
महाविद्यालयात गाडी आणण्याच्या कारणावरून एका विद्यार्थ्यास मारहाण करून रॅगींग केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात घडला. ...
नियमबाह्य पद्धतीने साठवणूक केलेल्या वाळू साठ्याची महसूल प्रशासनाने जप्ती करून कारवाई केली़ मात्र जप्त केलेल्या २२ वाळू साठ्यातील तब्बल २ हजार ब्रास वाळू चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...