शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून खून; आरोपी मेहुण्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:18 IST

येथील बालाजी नगर भागातील रमेश कोंडिबा जाधव याचा मृतदेह ५ मे रोजी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला होता. याप्रकरणी ...

येथील बालाजी नगर भागातील रमेश कोंडिबा जाधव याचा मृतदेह ५ मे रोजी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर या प्रकरणात ५ मे रोजी रात्री उशिरा मयताचे भाऊ बालाजी कोंडिबा जाधव यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. घरगुती कारणावरून रमेश कोंडिबा जाधव यांचा खून त्याचा मेव्हणा अविनाश सुदाम गायकवाड यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून आरोपी अविनाश सुदाम गायकवाड यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पोलिसांनी बुधवारी रात्रीच आरोपी सुदाम गायकवाड यास अटक केली. गुन्हा नोंद झाल्यानंतर पाच तासातच आरोपीस अटक करण्यात आली. गुरुवारी आरोपी अविनाश गायकवाड यास न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने १० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एस. आरसेवार, कर्मचारी जी.आर. दुधाटे करीत आहेत.