शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेडमध्ये अल्पवयीन मुलाने संपवले जीवन, कारण अस्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:08 IST

याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

-अनिल शेटेगंगाखेड : शहरातील राणीसावरगाव रोडवरील नविन शनिवार बैल बाजार परिसरातील चिंचेच्या झाडाला ओंकार अनिल भिसे या १७ वर्षीय ( रा. भगवानबाबा नगर ) मुलाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:३० वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

भगवानबाबा नगर येथील दत्तमंदिर परिसरात राहणारा ओंकार अनिल भिसे हा व्यंकटेश विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी सायंकाळी ओंकार याने राणीसावरगाव रोडवरील नविन शनिवार बैल बाजार परिसरातील झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. 

नागरिकांनी याची माहिती ओंकारच्या वडिलांना दिली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहचले होते. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अत्यवस्थ अवस्थेतील ओंकारला उपजिल्हारूग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी मयताच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचा कारणाचा अद्याप उलगडा झाला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीDeathमृत्यू