शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने जीपचा भीषण अपघात; दहा जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:04 IST

अपघातात जीप चालकाची प्रकृती गंभीर आहे

पूर्णा  : हट्टा येथून नांदेडकडे कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या जीपचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दिनांक 29 जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

चुडावा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीवरून हट्टा येथील खाडे कुटुंबीय हे जीपने नांदेडकडे कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होते. पूर्णा नांदेड मार्गावरील नरहापूर दरम्यान भरधाव वेगात असलेल्या या गाडीचे टायर फुटल्याने वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडीला मोठा अपघात झाला. चुडावा पोलीस ठाण्याचे  सपोनि शिवसांब स्वामी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पंडित, जमादार पंडित पवार, जमादार सूर्यकांत केसकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जीपमधील पुरुष व महिला असे दहा जण जखमी झाले. चालकाची प्रकृती गंभीर असून सर्वांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी