शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आयआरएडी प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:14 IST

देशातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रस्ते अपघाताचा अचूक डाटा संकलित करून आयआयटी मद्रासद्वारे या डाटाचे विश्लेषण करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय ...

देशातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रस्ते अपघाताचा अचूक डाटा संकलित करून आयआयटी मद्रासद्वारे या डाटाचे विश्लेषण करण्यात येते. यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने मोबाइल आणि वेब ॲप्लिकेशन विकसित केले आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची नोंद करणे, या अपघाताची माहिती संकलित करून त्या माहितीच्या आधारे अपघात कसे कमी करता येतील, याची चिकित्सा करण्यात येणार आहे. या अंतर्गत पोलीस विभागाकडून दररोज होणाऱ्या अपघातांच्या नोंदी मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे अपलोड केल्या जात आहेत. या कामी पोलीस विभागातील अधिकारी कोटकर, मोरे, पटवे, परिवहन विभागातील जयेश देवरे, अभिजित तरकसे, प्रवीण पाटील, अभिजित वाघमारे यांचे सहकार्य लाभत आहे.

३९३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

हा प्रकल्प परभणी जिल्ह्यात सुरू करण्यासाठी पोलीस विभागातील ३८० आणि परिवहन विभागातील १३ अशा ३९३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. एनआयसीचे आयआरएडी रोल आउट मॅनेजर सावनकुमार कुपटेकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. विशेष म्हणजे या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ५० अपघातांची नोंदही करण्यात आली आहे.

आयआरएडी ॲप्लिकेशनच्या मदतीने देशाच्या प्रत्येक भागातून अपघात डेटा एकत्र करणे आणि देशभरातील जमा केलेल्या रस्ते अपघातांच्या आकडेवारीचे विश्लेषण करून, त्यानुसार भारतातील रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, हा प्रकल्पाचा उद्देश आहे.

सुनील पोटेकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी