शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श सीसी क्रिकेट संघ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

परभणी : श्री खंडोबा यात्रेनिमित्त राजे मल्हारराव होळकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेत आदर्श सीसी क्रिकेट ...

परभणी : श्री खंडोबा यात्रेनिमित्त राजे मल्हारराव होळकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धेत आदर्श सीसी क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक मिळविला.

या स्पर्धेचे नुकतेच पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी मारोतराव बनसोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती सुनील देशमुख, अरविंद देशमुख, विनोदराव कदम, गणेश मिरासे, संजय वाळवंटे, एकनाथराव पारटकर, सचिन गारुडी, गणेश मुळे आदींची उपस्थिती होती. स्पर्धेचा अंतिम सामना २३ जानेवारी रोजी झाला. या स्पर्धेत आदर्श सीसी क्रिकेट संघाचे गोकुळ जैस्वाल यांना प्रथम पारितोषिक मिळाले. रुद्रा ज्वेलर्सचे सतीश टाक यांच्या संघाला द्वितीय पारितोषिक मिळाले. दोन्ही संघाला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. आयोजक सुरेश चांदणे, सुदर्शन बनसोडे, रणजित बनसोडे, विष्णू वाळवंटे, अरुण वावधाने, प्रकाश वाळवंटे, बळीराम जोगदंड, इंद्रजित दुगाणे, गोविंद रायमले, बाळू बोबडे, अनिल तालडे, अंकुश खुणे, वैजनाथ बोबडे, दिलीप वाळवंटे, पवन जैस्वाल, माधव वाळवंटे, मुंजा वाळवंटे, रामेश्वर वजीर, अर्जुन पवार, कार्तिक मस्के, मंगेश देशमुख, बापूराव खुणे, सुदर्शन सूळ, खदीर मास्टर, रहिम, अली भाई यांच्यासह राजे मल्हारराव होळकर मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.