शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
2
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'अत्यंत दळभद्री...'; नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानावरुन संतापले संजय राऊत
6
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
7
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
8
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
9
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
10
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
11
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
12
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
14
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
15
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
16
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
17
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
18
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
19
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
20
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर

परभणी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:36 AM

पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून पेरण्याची तयारीला वेग आला आहे.

परभणी : मान्सूनच्या पावसाने बुधवारी रात्री दमदार हजेरी लावल्यानंतर गुरुवारी रात्रीही अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या असून पेरण्याची तयारीला वेग आला आहे.

जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस होईल, असे चित्र बुधवारी झालेल्या पावसामुळे निर्माण झाले आहे. मान्सूनचा पहिला पाऊस जोरदार बसल्याने बळीराजा सुखावला आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी रात्रीही पावसाने हजेरी लावली. जिंतूर तालुक्यात सर्वाधिक २५.६३ मिमी, परभणी ३.५, पालम १४.६७, पूर्णा ७.६०, गंगाखेड ७.२५,  सोनपठ ५ आणि मानवत तालुक्यामध्ये १.६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंत जिल्ह्यात ७८.३१ मिमी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या ८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणीagricultureशेती