शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
2
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
5
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

परभणी जिल्ह्यात मृगाच्या पहिल्याच पावसाने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:54 AM

परभणी-गंगाखेड या मार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद झाली होती.

 परभणी :  जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असून मृग नक्षत्राच्या पहिल्याच दमदार पावसाने परभणीकरांची दाणादाण उडविली आहे. जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने परभणी-गंगाखेड या मार्गावर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद झाली होती. बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. रात्री साधारणतः १०.३० च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. परभणी - गंगाखेड या रस्त्याचे काम सुरू आहे. अनेक भागात पुलाची कामे होत आहेत. पर्यायी वळण रस्ता न काढल्याने पुलाच्या परिसरात पाणी साचून वाहतूक ठप्प झाली होती. तसेच सेलू तालुक्यातील कुपटा गावाजवळील ओढ्याच्या पुलावर दोन फूट पाणी आल्याने या गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क रात्रभर तुटला होता. दरम्यान, जिल्ह्यात सरासरी ३३ मिमी पाऊस झाला असून, त्यात मानवत तालुक्यात सर्वाधिक ६१.३७ मिमी, पाथरी आणि परभणी तालुक्यात प्रत्येकी ४८मिमी, पालम २३.६७, पूर्णा २३.२०, गंगाखेड २१.७५, सोनपेठ २६, सेलू ३२.२० आणि जिंतूर तालुक्यात १८मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी