शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीस कंटाळून कौसडी येथे शेतक-याची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 15:08 IST

शेतीमधील सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून एका ३३ वर्षीय शेतकर्‍याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गुरुवारी (दि.1 ) घडली.

परभणी : शेतीमधील सततची नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून एका ३३ वर्षीय शेतकर्‍याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे गुरुवारी (दि.1 ) घडली.

माणिक पांडुरंग इखे  असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. माणिक यांच्या नावे कौसडी शिवारामध्ये दीड एकर शेती होती. यासोबतच त्यांच्यावर बोरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे ४० हजार रूपये कर्ज होते. माणिक यांना शेतात सततची नापिकी असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची कायम चिंता होती. यातूनच त्यांनी गुरुवारी (दि.१ ) दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतामध्ये किटकनाशक प्राशन केले.

ही बाब त्यांच्या नातेवाईकांना लक्षात येताच त्यांनी माणिक यांना तत्काळ बोरी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारा दरम्यान २ मार्च रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. के. पवार यांनी सांगितले. या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. माणिक यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीparabhaniपरभणी